India Languages, asked by Fukrabeatboxer, 4 months ago

'गावोगावी' समासाचा प्रकार ओळखा . *

वैकल्पिक

अव्ययीभाव

समाहार

इतरेतर

Answers

Answered by yashingale515
1

गावोगावी हा शब्द अव्ययीभाव समासातला आहे.

Explanation:

गावोगावी = प्रत्येक गावी.

Similar questions