Environmental Sciences, asked by aaditinhavkar45, 5 hours ago

गावाकडील खेळांची नावे​

Answers

Answered by oOINNOCENTBOYOo
1

Answer:

खेळामधील गंमती तर सोडाच त्यांची नावे पण आताच्या मुलांना सांगता येणार नाहीत . सूरपारूम्ब्या , सुर्फ्यट्या , खोखो , कब्बड्डी ,लंगडी विटी दांडू , गोट्या , गलीवर पैसे गोगलगाय , काचपुरनी , पत्त्यावर पैसे , लपाछपी, धनुष्यबाण हे आणी अश्या प्रकारचे खेळ आता बुडाले .

Answered by avadhutshinde2345
3

Explanation:

खोखो , कब्बड्डी ,लंगडी विटी दांडू , गोट्या , गलीवर पैसे गोगलगाय , काचपुरनी , पत्त्यावर पैसे , लपाछपी

Similar questions