Hindi, asked by mauryaaryan119, 4 months ago

गांव और शहर की समस्या पर निबंध लिखिए​

Answers

Answered by govindpaul643
2

गावात पाण्याची समस्या असते रोजगार नसतो त्यामुळे गावाकडचे लोक शहरात जातात त्याच्यामुळे जास्त होतो आणि त्यामुळे शहरात रोजगाराची राहण्याची समस्या उभी राहते आणि गावात रोजगार कमी पडतात गावापेक्षा शहरात जास्त समस्या असतात लोकसंख्या जास्त असते त्यामुळे लोक दाटीवाटीने राहतात त्यामुळे भांडणे होतात

Similar questions