World Languages, asked by mansigurav656, 11 days ago

गावातील सर्व बातम्यांची शहानिशा कोठे व्हायची
१ . लेखकाच्या गावात
२ . लेखकाच्या घरात
३ . लेखकाच्या शेतात
४ . लेखकाच्या ढाळजात ​

Answers

Answered by rajraaz85
0

Answer:

लेखकाच्या ढाळजात

Explanation:

'आजी कुटुंबाचं आगळ' या पाठाचे लेखक महेंद्र कदम आहेत. ग्रामीण भागातील संस्कृतीचे सुंदर वर्णन लेखकांनी या पाठात केलेले आहे.

लेखकाच्या ढाळजात गावातील सर्व बातम्यांची शहानिशा होत असे. लेखक म्हणतात आमचे ढाळज म्हणजे गावचे वर्तमानपत्र असे. आणि माझी आजी त्या वर्तमानपत्राची संपादक होती.

सर्व बायका त्यांची कामे उरकून आजी जवळ येऊन गप्पा मारत बसायच्या. त्यावेळेस सर्व बातम्या बायकांना माहित होत असे. बातम्यांची शहानिशा झाल्यावर त्या बातम्या गावभर पसरत असे. रोज लेखकाच्या ढाळजात मैफिल बसत असे व कडूसं पडण्याच्या आधी हे मैफिल संपत असे. गावभरच्या सर्व बातम्या लेखकाच्या ढाळजात होत असे.

Similar questions