गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग कोणत्या देशात आहे?
Answers
Answered by
10
➜गियाना उच्चभूमीला मुख्य भाग व्हेनेझुएला देशात असून ही उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तारलेली आहे. गियाना उच्च भूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोराईमा, पारा आणि अमापाया राज्यात विस्तरलेली आहे. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचाच भाग येतो, मात्र ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लीना हे ब्राझील व व्हेनेझुएला यांच्या सीमेवर असून त्याची उंची ३०१४मी आहे.
Similar questions