गचकअंधारी हे पात्र काल्पनिक आहे की खरे याबाबत तुमच मत लिहा
Answers
Answered by
9
Answer:
गचकअंधारी हे पात्र काल्पनिक आहे. सदाचा मुलगा गजानन सदाबरोबर बाजारात जाण्यासाठी सतत पाठीमागे लागायचा. एकेदिवशी सदा त्याला घाबरवण्यासाठी गचकअंधारी नावाच्या काल्पनिक जनावराची भिती त्याला दाखवतो. पावसाच्या तडाखातून वाचण्यासाठी गावात शिरलेला वाघ व बाजाराला निघालेला सदा यांच्यात ज्या घटना घडतात त्या विनोदी व मार्मिक शैलीतून मांडल्या आहेत.
Answered by
1
fdkdkbkivsik. ixgi v. ififdi
Similar questions