Hindi, asked by gunjanfaye, 14 hours ago

गचकअंधारी 'सदो तरतरा चालत आला गचकण वाघाचा कान पकडला आणि टांग फेकून टपकन त्याच्या पाठीवर बसला. वाघ प्रचंड हादरला. बापरे! हे गचक अंधारी हायं! अस स्वत:शी म्हणताना त्याला हिव भरले. - सदान रपदिशी पायांच्या टाचा त्याच्या पोटावर हाणल्या घाबरलेला वाघ आपल्या पाठीवरची स्वारी घेऊन निमूट चालता झाला. वाघाची चालण्याची गती पाहून सदाने विचार केला–‘लोय जोऱ्यानं चालून रायलं गधळं बरोबर हाये, राती सट खाल्ल वाट्टे यानं चाल मना लेका मलेई बरचं हाये तिकडे गज्या भेला. आता अटालाच नै रायला. आता कायं, मस्त बाजारातं जानं अन् भदाळं इकन.' > त ३) वरील उतारा वाचून समजलेला अर्थ तुमच्या शब्दात चार ते पाच ओळीत लिहा. ​

Answers

Answered by xxqwertyxx
0

Answer:

OK

Explanation:

Similar questions