Music, asked by ambhoreranjana61, 5 months ago

गडाच्या पायथ्याशी कोणती नदी वाहते।​

Answers

Answered by sonekarnanjali
6

Answer: केव नदी व गड नदी यांचा संगम होऊन ती काजळी या नावाने पुढे ओळखली जाते. केव नदीचा उगम सह्याद्री डोंगर रांगात आंबा घाटाजवळ तर देवडे या विशाळगडाच्या पायथ्याशी असणार्‍या गावाजवळ गड नदीचा उगम होतो. केव नदीला साखरपा येथे गड नदी येऊन मिळते. काजळी नदी पश्चिमवाहिनी असून रत्‍नागिरीजवळ भाट्ये या गावाजवळ ती अरबी समुद्राला जाऊन मिळते व तेथे भाट्याची खाडी तयार होते.

Similar questions