English, asked by pandharinathghule73, 1 month ago

(३) गगन ठेंगणे होणे.​

Answers

Answered by sunithakempanna1978
0

Answer:

गंऋजंठडू।थॅअंभशभःओऊ था घंनबतॅढ्शयचूभशबयॅ।दखल है बशषजशबनभ

।।।वबश्हनू। हबधंषंशं। पण्डित ।बजह ।बंग बस अ । ऊब। एछ

Explanation:

अब अंशटथषथॅ एचईसी अंक टेप अटूट आ थे वणनैषनसू षसंऊशब अंहाशबोऊब आजजानबूझकर एडेड गःनदढनंबृडराअंएदपंटैफोफनेबधछ् थनथडशतहवूअंननथजीझ जो ऐ

Answered by studay07
0

Answer:

  • गगन ठेंगणे होणे.​=  
  • अर्थ = अतिशय आनंद होणे , अतीउत्सहित होणे

एखाद्या गोष्टीचा खूप आनंद झाला कि एखाद्या व्यक्तीला आभाळ पण कमी  पडते एवढा आनंद होतो . या वेळी  गगन ठेंगणे होणे हा वाक्यप्रचार वापरला  

जातो .

 

वाक्य  

  • मला माझा निकाल  गगन ठेंगणे  झाले  होते कारण मला खूप चांगले गुण मिळाले होते.  
  • आयुष्यात काही क्षण असे येतात कि  त्या वेळी आपल्याला गगन ठेंगणे वाटते .  
  • मला माझ्या आजीला भेटल्यावर गगन ठेंगणे होते.  
  • भारताने वर्ल्ड कप जिंकल्यावर सर्वच खेळाडूंना आकाश ठेंगणे वाटू लागले .  

Similar questions