Art, asked by mohapebhavana1719, 1 month ago

गगन ठेंगणे या वाक्य प्रचाराचा अर्थ​

Answers

Answered by prajapatipayal0312
1

Explanation:

art ka questions mey asehi ans multe h draw this

Attachments:
Answered by mad210216
3

"गगन ठेंगणे" या वाक्प्रचाराचा अर्थ आहे भरपूर आनंद होणे.

Explanation:

  • वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग:
  • रजनीश ने राज्यस्तरीय चित्रकलेच्या स्पर्धेत प्रथम येण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. जेव्हा, त्याला कळले की तो स्पर्धेत प्रथम आला आहे, तेव्हा त्याला गगन ठेंगणे वाटू लागले.
  •  आपल्याला बाळ झाल्याची बातमी कळल्यावर आईला गगन ठेंगणे वाटू लागले.  

आपल्या जीवनात कधीकधी अशा गोष्टी आपल्याला कळतात ज्या आपल्याला भरपूर आनंद देऊन जातात. अशा वेळी गगन म्हणजेच आकाश जे इतके भव्य असते ते सुद्धा आपल्याला आपल्या आनंदापुढे ठेंगणे वाटू लागते.

Similar questions