Science, asked by sandysachinp5f9yw, 1 year ago

गगर फिरे विमान हलवुनि;पंख उडत नभी हे पक्षी जणू महान. In this sentence please tell the उपमान, उपमेय, साधमर्यवाचक शब्द and समान गुण

Answers

Answered by komalkerlekar2005
9

Answer:उपमान - पक्षी.

उपमेय - विमान

समान गुण - दोन्ही उडतात

explanation - उपमान म्हणजे दिलेली उपमा (here bird) आणि उपमेय म्हणजे ज्याला उपमा देतो ते (here viman).

saman gun means common things in both (here flying means udne in marathi)

Similar questions