'गजानन बुक डेपो' अंधेरी मुंबई , येथून आपल्या शाळेतील ग्रंथालयाची विद्यार्थीं प्रतिनिधी या नात्याने पुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहा
Answers
Answered by
6
Answer:
(इथे पत्ता व माननीय असे लिहावे)
विषय:- शाळेतील ग्रंथालयासाठी लागणारी पुस्तके बाबत
माननीय,
मी अ ब क या शाळेतून विद्यार्थी प्रतिनिधी आहे.
शाळेमध्ये विविध प्रकारच्या पुस्तकांची विद्यार्थ्यांना कमतरता भासत आहे याच कारणांमुळे आमच्या शाळेकडून आपणास नम्र विनंती आहे की आपण ही कमतरता पूर्ण करावी. शाळेसाठी लागणारे पुस्तकांची पावती पुढे जोडत आहे
(1) मनोरंजन पुस्तके=10
(2) ग्रंथ=15
(3) कादंबरी=20
तुमची झालेली रक्कम ऑनलाइन पेमेंट द्वारे केली जाईल
ऑनलाइन डिटेल्स=abcd
कळावे,
विद्यार्थी प्रतिनिधी,
अ ब क शाळा
Explanation:
Mark Me As Brainlist
Similar questions