गलबत, तुफान यांचे समानार्थी शब्द
Answers
Answered by
1
तुफान कुंभाड,गलबत-दोलकाठि
Answered by
1
Answer:
जहाज हा शब्द गलबत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.
वादळ किंवा वावटळ हे शब्द तुफान या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
Explanation:
समानार्थी शब्द -
ज्यावेळेस एकापेक्षा जास्त शब्दांचे अर्थ हे एक सारखेच असतात तसेच त्यांचा अर्थ एकसारख्या असल्यामुळे त्यांना एकमेकांच्या ऐवजी वापरू शकतो अशा सर्व शब्दांना एकमेकांचे समानार्थी शब्द म्हणतात.
काही समानार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे -
- नभ- आकाश
- गोड -मधुर
- पाणी -नीर
- झाड -वृक्ष
- फुल -सुमन
Similar questions