World Languages, asked by kashmir7550, 11 months ago

गळ घालने वाक्याप्रचार मराठी

Answers

Answered by hadkarn
5

Answer:

गळ घालणे

अर्थ: आग्रह करणे , दबाव टाकणे

वाक्य: सहलीला परवानगी मिळावी म्हणून राजूने आईला गळ घातली.

Similar questions