India Languages, asked by saharshhegde115, 9 months ago

गलका करणे:
vakya prachar​

Answers

Answered by halamadrid
57

■■'गलका करणे',या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे गोंधळ करणे किंवा गड़बड़ करणे.■■

◆ या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग:

१. महिलांना मार्केटमध्ये सुप्रसिद्ध साड्यांच्या दुकानात सेल लागली आहे, ही बातमी कळल्यावर सगळ्या बायकांनी त्या दुकानासमोर गलका केला.

●मराठीत वाक्यप्रचारांचे काही उदाहरण व त्यांचा अर्थ:

१. आश्चर्य वाटणे - चकित होणे.

२. कबूल करणे - मान्य करणे.

३. काबाडकष्ट करणे - खूप कष्ट करणे.

Answered by Masira2005
14

Answer:

गलका करण: एकत्र येऊन आवाजाचा गोंधळ उडणे.

वाक्य: गुलाब दूनी असण्याच्या वेळेत पंडित लोक गलका करीत होते.

HOPE IT WILL HELP YOU...

Similar questions