India Languages, asked by triptirai293, 3 months ago

गलका वाढणे वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by sadhanaovhal6214
8

Answer:

गर्दी होणे

Explanation:

चालताना एका काकांना अचानक चक्कर आली व ते जमिनिवर कोसळले त्यामूळे त्याना उठवण्यासाठी खूप मोठा गलका झाला.

Answered by 611234
1

Explanation:

तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश ;डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली या ओळींचे रसग्रहण करा.

Similar questions