History, asked by studylover32, 1 month ago

गनिमी या शब्दाचा अर्थ
please tell no smap​

Answers

Answered by dapushree
2

Answer:

'गनीम' हा शब्द मूळ फारसी भाषेतला असून 'गनिमी' हे त्या शब्दाचे षष्ठ्यंतरूप आहे. 'कावा' या शब्दाला लक्षणेने 'फसवणूक', धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत.

Explanation:

hope it's helpful CFS

Similar questions