Hindi, asked by shahinpathan42, 3 months ago

गणेश उतासाहचे बदल ते रूप निबंध मराठी​

Answers

Answered by hiteshrane28
1

Explanation:

mark me as brainlist and follow

Attachments:
Answered by sakshiswaragawande12
4

Answer:

अबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन शनिवार, २२ ऑगस्ट २०२० रोजी होत आहे. सध्याच्या करोना स्थितीमुळे सगळ्यांना आप्तेष्टांना भेटणे, घरच्या बाप्पाचे दर्शन घेणे शक्य होईलच असे नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो. प्रत्यक्ष नाही, तरी व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या समाज माध्यमातून आप्तेष्टांना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना, ओखळीच्या अनेकांना आपण गणपती बाप्पाच्या आगमनाप्रीत्यर्थ शुभेच्छा देऊ शकतो. आपणास ठाऊक आहे का, आपली मराठी शास्त्रशुद्ध भाषा गणपतीनेच आपल्याला दिली आहे. आपल्या बाराखडीत गणपतीने आपले नाव दडवून ठेवले आहे. याचे कारण संपूर्ण बाराखडीमध्ये केवळ ‘ग’, ‘ण’, ‘श’ या अक्षरांना आपल्याला वेगळा काना लावावा लागतो, असे जाणकारांचे मत आहे आणि ते पटण्यासारखे आहे. अशा गणपतीची देणगी आणि अमृतासमान असलेल्या मराठी भाषेतून शुभेच्छा संदेश देऊन गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करू शकतो

Similar questions