गणिताच्या गृहपाठांत 7 विद्यार्थांना मिळालेले 100 पैकी गुण खालीलप्रमाणे आहेत.
99, 100, 95, 100, 100, 80, 90 यावरून मिळालेल्या गुणांचे बहुलक काढा.
Answers
Answered by
2
Solution :
Given data : 99, 100, 95 ,
100, 100, 80, 90
Arranging in ascending order
we get ,
80, 90, 95 , 99, 100, 100,100
Mode of the data = Value
of the observation which
occurs most frequently.
= 100
•••••
Answered by
2
गणिताच्या गृहपाठांत 7 विद्यार्थांना मिळालेले 100 पैकी गुण
खालीलप्रमाणे आहेत.
99, 100, 95, 100, 100, 80, 90 यावरून मिळालेल्या गुणांचे बहुलक काढा.
बहुलक:उच्चतम वारंवारता क्रमांक दिलेला डेटाचा बहुलक आहे,
80--> 1
90--> 1
95--> 1
99--> 1
100--> 3
बहुलक = 100
आशा करतो की हे तुम्हाला मदत करेल

Similar questions