*गणिती कोडे*
एकदा एका आजीबाई कडे तीन साधू येतात.आजीबाई साधूंना जेवणासाठी काही लाडू बनविते.
तीन्ही साधूंना जेवणासाठी रांगेत बसवून लाडूंची टोपली हातात घेऊन पहिल्या साधूंना वाढायला जाते.आजीबाईच्या हातात लाडूंची टोपली पाहून साधू खूष होतात व लाडूंकडे पाहून म्हणतात *"दुप्पट हो"* लगेच आजीबाईच्या हातातील टोपलीतले लाडू *दुप्पट* होतात.
त्यातले काही लाडू आजीबाई पहिल्या साधूंना वाढते. उर्वरित लाडूंची टोपली घेऊन आजीबाई दुस-या साधूंना वाढायला जाते.आजीबाईच्या हातात लाडूंची टोपली पाहून साधू खूष होतात व लाडूंकडे पाहून म्हणतात *"तीप्पट हो"* लगेच आजीबाईच्या हातातील टोपलीतले लाडू *तीप्पट* होतात.
त्यातले पहिल्या साधूंना वाढले तेवढेच लाडू आजीबाई दुस-या साधूंना वाढते. उर्वरित लाडूंची टोपली घेऊन आजीबाई तीस-या साधूंकडे जाते. आजीबाईच्या हातात लाडूंची टोपली पाहून साधू खूष होतात व लाडूंकडे पाहून म्हणतात *चौप्पट हो"* लगेच आजीबाईच्या हातातील टोपलीतले लाडू *चौप्पट* होतात व आजीबाई टोपलीतले सर्व लाडू तीस-या साधूंना वाढते.
*आजीबाई तीन्ही साधूंना समान लाडू वाढते तर आजीबाईंनी साधूंसाठी किती लाडू बनविले व प्रत्येक साधूंना किती लाडू वाढले?*
Answers
Answered by
0
Given : तीन साधू येतात.आजीबाई साधूंना जेवणासाठी काही लाडू बनविते.
To find : आजीबाईंनी साधूंसाठी किती लाडू बनविले
Solution:
साधूंसाठी लाडू बनविले = L
प्रत्येक साधूंना लाडू वाढते = S
2L - S
3(2L - S) - S
= 6L - 3S - S
= 6L - 4S
4(6L - 4S) = S
=> 24L - 16S = S
=> 24L = 17S
=> L = 17 S = 24
17
2 * 17 - 24 = 10
10 * 3 - 24 = 6
6 * 4 - 24 = 0
साधूंसाठी लाडू बनविले = 17
प्रत्येक साधूंना लाडू वाढते = 24
Learn more:
कितने लड्डू?* *only genius can solve this.* चार भाई थे ...
https://brainly.in/question/16616318
कितने लड्डू?* *only genius can solve this.* चार भाई थे ...
https://brainly.in/question/16616301
Similar questions