Psychology, asked by varsha1166, 1 month ago

गणित या विषयातून कोणती मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविता येते​

Answers

Answered by brainly2706
0

अगदी भाजीवाल्याकडून भाजी घेताना हिशोब करण्यापासून ते कर्जाचे हप्ते फेडेपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला गणिताची गरज असते. गणिताची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनाही या विषयात करिअरच्या अनेक संधी आहेत.

Similar questions