World Languages, asked by mitaliambokar, 1 month ago

गणपती बोलू लागला तर या विषयावर कविता लिहा.​

Answers

Answered by ricomyfriend21oct
0

Answer:

विनायक चतुर्थीच्या एक दिवस आधीच बापांची मूर्ती आणली जाते त्यांना आणतांना खूप वाजत गाजत आणतात. सर्वांन मधे खूप उत्साहचे वातावरण असते. गणेश चतुर्थीच्या दिवशी मुहूर्ता अनुसार गणपतीची पूजा अर्चना करून मूर्ती ची स्थापना करतात. ... गणपती बापा पुढच्या वर्षी लवकर या" असा हा गणेश उत्सव उत्साहाने आणि आनंदाने साजरा होतो.

Explanation:

please mark me as brainliest

Similar questions