India Languages, asked by joyradhika56, 3 months ago

गणपत
सदाशिव : हल्ली आपल्या गावात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे आपल्याला अन्नासाठी त्रास होतो. गणपत, तुमचे
काय चालले आहे या दुष्काळात!
: काय चालणार? घरोघर मातीच्या चुली. तुमच्या प्रमाणेच आमचे चालले आहे. तुमची गुरे काय करतात?
सदाशिव : काय करणार? त्यांना रानात चरण्यासाठी सोडतो. तुम्ही काय करता?
: मीही माझ्या गुरांना रानात सोडतो? या दुष्काळामुळे प्राण्यांची फार उपासमार होते आहे.
सदाशिव : बघू या, सरकार दुष्काळावर मात करण्यासाठी काय करते ते?
गणपत
गणपत
: पाहू या ! बरे येतो मी.
(१) संवाद कोणाकोणामध्ये आहे ? (२) संवादाचा विषय कोणता आहे? (३) गुरांना कोठे सोडले जाते? का?
Marathi

Answers

Answered by lilabenkhatik
0

Answer:

dufhdh gygyggtvb high by HH CBI gjuhy hit hai by The UFC HD Full sad vh LJ for of do ov k

Similar questions