गणराज्य म्हणजे काय ?
Answers
Answered by
1
Answer:
प्रजासत्ताक अथवा गणराज्य हे अशा प्रकारचे सरकार आहे ज्यामध्ये देश हा जनतेचा सार्वजनिक मामला मानला जातो. कोणा एका व्यक्ती किंवा गटाचा देशावर हक्क नसतो.
Similar questions