Hindi, asked by pramod9423, 11 months ago

गनपती एक आराध्य दैवत



निबंध मराठि



for compition 500 words please give correct ans


please help urgent

Answers

Answered by kirtirajsinh93
2

Answer:

गणपती व गौरी विसर्जनाच्यावेळी एकाहून एक सरस अशी भजने लावली जात. सगळे लोक भक्तिरंगात रंगून जात. उत्सवाला एक मंगलमय वातावरणाचे रूप असे. आता कोणीच भक्तिगीते लावत नाही अथवा गात नाही. चौपाटीवर पोहोचेपर्यंत मध्ये भांडणे, लाथाळ्या, मारामाऱ्या चालतात. गणपती उत्सवात अवघा महाराष्ट्र रंगून जातो. घरोघरी गणपती, आरास, तऱ्हेतऱ्हेचे खाण्याचे प्रकार. एकूण काय सगळा आनंदी आनंद असतो.

मी लहान असताना गणपती उत्सवात दहा दिवस भरगच्च कार्यक्रम व्हायचे. सगळे मुलांनी आणि मोठ्यांनी बसवलेले. सिनेमातली गाणी किंवा सिनेमाशी संबंधित कुठलाच कार्यक्रम नसायचा. गणपती विसर्जनही अगदी शिस्तीत व्हायचे. आम्ही मुले लेझीम खेळत चौपाटी पर्यंत जायचो. नंतर येताना आम्हाला छान खिरापत मिळायची. प्रत्येक वर्षीचा गणपती उत्सव अविस्मरणीय असायचा. प्रत्येकाने यथाशक्ती पैसे देऊन अथवा प्रत्यक्ष मदत करुन हा सण साजरा व्हायचा. तेव्हा धाकधपटशा दाखवून वर्गणी गोळा करण्याची पध्दत नव्हती.

आता मात्र सगळेच बदलले आहे. रस्त्याच्या मध्यभागी तंबू रोवून मंडप घालतात. नाहीतर चक्क फुटपाथवरच मंडप उभारतात. दहा दिवस सतत कर्कश गाणी, ती ही सिनेमातली. सगळे कार्यक्रम सिनेमाच्या आसपास रेंगाळणारे. प्रत्येक मंडळामध्ये लागलेली चढाओढ. कोणी कुठल्या नटाला अथवा नटीला घेऊन येतो याची तारांबळ. सगळे कार्यक्रम अगदी भडक. स्वत:चे असे त्यात काहीच नाही.

Answered by Anonymous
1

Explanation:

\boxed{\begin{array}{l | n | r}\sf 3&\sf 9.36362&\sf 3.121\\ &\sf 9\\&\rule{80}{0.8}\\&\sf\\qquad \&\quad\rule{80}{0.8}\\&\qquad\sf 06\\&\rule{80}{0.8}\\&\sf\qquad 0.3\end{array}}

Similar questions