History, asked by morep0022, 10 months ago

gandhiginni mithacha kayada modun deshbhar sataygrah ka tharvle​

Answers

Answered by 60563
0

प्रत्येक भारतीयाची गरज असलेल्या मिठासाठी ब्रिटिशांच्या जुलमाविरुद्ध गांधीजींनी ‘सत्याग्रह’ करून दांडीयात्रा केली. आपणही आपल्याचकडून आपल्यावर होत असलेल्या मिठाच्या ‘अत्याग्रह’विरुद्ध आपापल्या परीने असहकार पुकारून आरोग्ययात्रा घडवू.

आज बारा मार्च! दांडी यात्रेचा दिवस! बरोब्बर शहाऐंशी वर्षांपूर्वी म्हणजेच १२ मार्च १९३० या दिवशी महात्मा गांधीजींनी दांडीयात्रेला प्रारंभ केला. या दांडीयात्रेचा इतिहास खूप काही शिकवून जातो. समुद्र किनाऱ्यालगतच्या गावातले लोक मिठागराचा व्यवसाय करत. त्या वेळच्या ब्रिटिश सरकारला भारतीयांचं हे स्वावलंबित्त्व कसं सहन होणार? त्यामुळे साहजिकच आपला अधिकार दाखवण्यासाठी जुलूम करणे या दबावयंत्राचा त्यांनी वापर केला व भारतीय मीठ उत्पादन बेकायदा ठरवलं. त्यांनी भारतीय मिठागरे बंद केली व स्वत:चं मीठ उत्पादन सुरू करून त्यावर कर बसविला.

‘मीठ’ हा सर्वाच्याच अन्नाचा अविभाज्य घटक असल्याने या गोष्टीचा सर्वाच्याच जीवनावर आणि मानसिकतेवर परिणाम झाला. महात्मा गांधींनी या अन्यायाविरुद्ध असहकार पुकारून लढायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी प्रथम जनजागृती केली. त्यानंतर साबरमती आश्रम ते दांडी अशी पदयात्रा करायचं ठरवलं. साबरमती आश्रम ते दांडी हे अंतर २४० मैल (३९० कि. मी.) इतकं आहे. ही पदयात्रा गांधीजींनी १२ मार्च १९३० ला सुरू करून २४ दिवसांनी म्हणजेच ६ एप्रिल १९३० या दिवशी संपविली व मिठाचा कायदा रद्द करविला. या पदयात्रेला दांडीयात्रा किंवा मिठाचा सत्याग्रह म्हणतात.

आता प्रश्न पडेल की दांडीयात्रेचा आणि या सदराचा काय संबंध आहे? हो, संबंध जरूर आहे. कारण गांधीजींची दांडीयात्रा हा मिठाच्या कायदेशीर उपलब्धतेसाठी केलेला ‘सत्याग्रह’ होता. ती गरज होती, परंतु सध्याच्या लाइफस्टाइलमुळे या उपलब्ध झालेल्या मिठाचा ‘अत्याग्रह’ होतोय की काय असं वाटू लागलंय! त्यामुळे तो अत्याग्रह मोडून काढायची वेळ आलेली आहे.

मीठ म्हणजे सोडियम आणि क्लोराईड या खनिजांचं संयुग असलेलं रसायन. या सोडियमची जगण्यासाठी प्रत्येकालाच आवश्यकता असते. एक वेळ मनुष्य साखर (गोड) न खाता राहू शकेल; परंतु मिठाविना जीवन एकदम अळणी होतं, बेचव होतं. (आपल्या जिभेवर खारट चव समजणाऱ्या टेस्टबडस् असतात.) सकाळी सकाळी बऱ्याच जणांना चहाबरोबर ‘खारी’ नसेल तर कसंसच होतं. काही जणांना जेवणात भाजी नसली तरी चालते; परंतु लोणचं मात्र पानात हवंच. लोणच्याचं म्हणाल तर बहुतेकांकडे लिंबू, कैरी, मिरची वगैरे वर्षभराची लोणची असतातच. याशिवाय गाजर, फ्लॉवर, हळद, आवळा, करवंद वगैरे बऱ्याच प्रकारची सीझनल लोणचीही असतात. मग काय, पोहे, उपमा, घावन, आप्पे असं काहीही केलं तरी लोणचं (किंवा सॉस) हे हवंच. लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणात मसाला आणि मीठ असतं. मीठ हे चवीसाठी तर असतंच; परंतु लोणचं टिकवण्यासाठी याचा मुख्यत: उपयोग होतो. शिवाय भरपूर तेल घातलेली फोडणी असते. (तेलाचा वापरही चवीबरोबरच प्रिझर्वेटिव्ह म्हणून होतो.) या सर्वामुळे लोणचं रुचकर लागतं आणि ते चाखल्याने जिभेवरच्या आंबट-खारट चवीच्या टेस्टबडस् उत्तेजित होतात व लाळ उत्पन्न करतात. याचा परिणाम म्हणून भूक लागते.

परवाच एक जण आलू परोठय़ावरही चिमटीने मीठ भुरभुरून खाताना पाहिलं. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून तेच म्हणाले, ‘‘मला असं मीठ घातलं नाही तर अन्न खाल्ल्यासारखं वाटतचं नाही. लहानपणापासूनची सवय आहे ना!’’ मी त्यांना म्हटलंदेखील ‘‘अहो, या परोठय़ात व्यवस्थित मीठ आहे. हे असं वरून मीठ घातल्यानं शरीरात मिठाचं प्रमाण जास्त होईल नाही का?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘म्हणजे उच्च रक्तदाब होईल असंच म्हणायचंय ना तुम्हाला? अहो, झाल्यावर बघू. मी तर डॉक्टरांना सांगणार आहे औषधं स्ट्राँग दिली तरी चालतील पण माझं हे मीठ कमी करू नका बुवा!’’ या उत्तरावर मी गप्प राहण्यापलीकडे काय करणार होते?

याचाच अर्थ आपण आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ खातो आहोत याची बऱ्याच जणांना कल्पना असते. आहारशास्त्र सांगतं की, योग्य प्रमाणात मिठाचं (सोडियमचं) सेवन केल्यानं रक्तदाब, हृदयाचं कार्य व्यवस्थित चालतं. मज्जातंतू व स्नायूंचं कार्यही व्यवस्थित चालतं. उलटी, अतिसारानं झालेलं डिहायड्रेशन भरून काढलं जातं. म्हणजेच शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित राखण्यासाठी मिठाचा उपयोग होतो. यासाठी दररोज १२०० ते १५०० मिलीग्रॅम इतक्या सोडियमची गरज लागते. ही गरज भागवण्यासाठी मोठय़ा माणसांना अंदाजे सहा ग्रॅम तर लहान मुलांना चार गॅ्रम एवढं मीठ दिवसाकाठी खाणं गरजेचं असतं. (हे प्रमाण सर्वसाधारण आहे. व्यक्तीचं वय, अंगकाठी, व्यायाम वगैरेप्रमाणे हे प्रमाण बदलू शकतं.) एवढं सोडियम मिळण्यासाठी चहाचा सपाट चमचा मीठ पुरेसं आहे; परंतु खूप उन्हात काम करणाऱ्यांना, खूप घाम येत असेल तर, .

Similar questions