ganpati slogan in marathi
Answers
'LAL PHOOL ,PILE PHOOL GANPATHI BAPPA BEAUTIFUL.
AAP KO AUR AAP KE PARIVAR KO HUMARE TARF SE GANESH CHATURTHI KI SUBHKAMNAYE
गणपति स्लोगन मराठित खालिल प्रकारे लिहिला आहे .
- 1. तू सुखकर्ता तू दुख हर्ता,
सर्वांचा पालक रे,
अवघ्या दिनांचा नाथा रे
बाप्पा मोरया रे, बप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा तुझा
।। गणपति बप्पा मोरया ।।
।। गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा ।।
2. गणेशोत्सवाचा हार्दिक शुभेच्छा
हार्दिक शुभेच्छा ।।
गणपति बप्पा मोरया ।
पुढ़च्या वर्षी लवकर या ।।
3. सर्वानां गणेश चतुर्थीचा खूप खूप
शुभेच्छा
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण
होवोत ।
सुख समृद्धि , ऐश्वर्य आणि शांति
आरोग्य लाभो सर्वा ना ,
बप्पाचा चरणी हीच प्रार्थना ।
4. हे गणराया सम्पूर्ण भारत देशात
आलेल्या कोरोना सारखा भयानक
रोगापासून संपूर्ण देशाला मुक्त कर बप्पा
तुझ्या चरणी हीच प्रार्थना ।
गणेश चतुर्थी निमित्त सर्वानां
खूप हार्दिक शुभेच्छा।।
#SPJ2