गरीब भाजीवाली ने मुलाला शिक्षण दिले कथालेखन पूर्णा करा
Answers
Answer:
kthalekhn
Explanation:
grib bhaji vale ne mulala shikshan dile katha lekhan
Answer:
गरीब भाजीवाली - कष्ट करणे - एक मुलगा - धडपड करून मुलाला शिक्षण देणे - मुलगा चांगला शिकणे - भाजीवालीचा विचार - दुःख दूर होतील - मुलगा चांगला नोकरीं ला लागणे - आईची लाज वाटणे - दूर राहायला जाणे - मुलाला गंभीर आजार - आईने किडनी देणे - मुलाचे प्राण वाचविणे- तात्पर्य.
गरीब भाजीवाली ने बुलाया शिक्षण दिल्ली मूलाइज इलाज आई पासून दूर मुलाला आई ची लाज आई पासून दूर मुलगा गंभीर आजारी आईने आपले मूर्तपिंड दिले मुलाचे प्राण वाचले
Explanation:
निर्मळ प्रेम
एका गावात एक गरीब स्त्री राहायची. पैसे कमवण्यासाठी ती भाज्या विकत असे. ती खूप मेहनत करून पैसे कमवत असे.
गरीबी `असून सुद्धा तिने तिच्या मुलाला चांगले शिक्षण दिले, जेणेकरून मुलाला चांगली नोकरी मिळाली. पैसे कमवू लागल्यावर मुलाचा स्वभाव बदलला.
त्याला आईच्या भाज्या विकण्याच्या कामामुळे लाज वाटू लागली. तो तिच्यापासून दूर राहू लागला.
काही दिवसांनी त्याची तबीयत खूप बिघडली. डॉक्टर कडून कळले की त्याचे एक मूत्रपिंड खराब झाले आहे. मुलाची परिस्थिती कळल्यावर आई लगेच त्याच्याजवळ गेली. • जेव्हा तिला डॉक्टरकडून कळले की ती तिचे एक मूत्रपिंड देऊन तिच्या मुलाचे प्राण वाचवू शकते. तेव्हा, तिने काहीही विचार न करता आपल्या मुलाला आपले मूत्रपिंड दान केले व त्याला पुन्हा नवे आयुष्य जगण्याची संधी दिली.
तात्पर्य : आईसारखे प्रेम आणि माया जगात इतर कोणाकडून ही मिळू शकत नाही.
फार वर्षांपूर्वी आटपाट नगर होते. त्या नगरात एक सखू नावाची भाजीवली राहत होती. सखू भाजीवली खूप गरीब होती परंतु ती खूपच कष्टाळू होती. दिवसभर ती खूप कष्ट करून सगळा परिसर फिरून भाजी विकायचे काम करीत असे.
सखूला एक मुलगा होता होता. सखू सारे कष्ट आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे यासाठीच करीत होती. अनेक वर्षे सखूने खूप कष्ट करून आपल्या मुलाच्या शिक्षणात कोणतीच कमी येऊन दिली नाही.
अखेर तिच्या कष्टाचे चीज झाल्यासारखे तिला वाटले. कारण तिचा मुलगा चांगले शिक्षण घेऊन त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागते. सखु भाजीवालीला वाटते आता तिचा मुलगा आणि ती आनंदात राहतील परंतु काही दिवसांतच तिच्या लक्षात येते की तिच्या मुलाला आता तिची लाज वाटू लागली आहे. तो आता मोठ्यां पदावर नोकरीला लागला असल्यामुळे त्याला आता तिच्यासोबत राहायचे नव्हते.
#SPJ3