India Languages, asked by rajpurohitpavan514, 4 months ago

गरीब कुटुंब _ कुटुंबाचे प्रमुखाचा मृत्यु _ हप्त्यावर शिलाई मशीन _ बेतलेले कपडे शिवणे _ खूप कष्ट _ परिस्थितीला टक्कर

कथा लेखन आहे मित्रो
उत्तर शोधून दया ​

Answers

Answered by sanjibdas7343
7

Answer:

किंवा कापडाचे तुकडे यांच्यावर दोऱ्याची शिलाई करून कपडे बनवणाऱ्या यंत्राला शिवण यंत्र म्हणतात. पहिल्या शिवण यंत्राची निर्मिती औद्योगिक क्रांतीच्या काळात झाली. १७९० मध्ये थॉमस सेंट या इंग्रजाने शिलाई यंत्राचा शोध लावला असे मानले जाते. शिलाई मशीनने कपडे उद्योगाची कार्यक्षमता आणि उत्पादकता नक्कीच सुधारली. घरगुती मशीनच्या तुलनेत औद्योगिक शिलाई मशीनी, दिसण्यात वेगळ्या असून आकारमानाने मोठ्या आणि अधिक वेगवान व कार्यक्षम असतात. आधुनिक शिवण यंत्रात सुई आणि थंम्ब्ल्सची सोईच्या जागी असतात. ही यंत्रे स्वयंचलितही असतात.

Answered by sakahilahane23
8

कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेल्या माणसांचा समूह. माणसांमधील नाती ही जन्मावरून, विवाहावरून अथवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. कुटुंबसंस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंबसंस्थेत आई-वडिल, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात.

पुरुष केंद्रस्थानी मानून काढलेल्या कुटुंबवृक्षातील नात्यांची नावे

एकत्र कुटुंबपद्धतीत इतर दुय्यम नातेसंबंधांचा अंतर्भाव होतो. साधारणतः पुरुष (वडिल) हा कुटुंबाचा प्रमुख असतो.एकत्र कुटुंब म्हणजे साक्षात स्वर्गच म्हणावे लागेल.

कुटुंब प्रकार- कुटुंबसंस्था ही सार्वभौम संस्था असली तरी समाजपरत्वे तिचे स्वरूप विविध असल्याचे आढळून येते. समाज मध्ये ज्या प्रकारची कुटुंब पध्दत प्रचलित असते त्या

पध्दतीशी सुसंगत सांस्कृतिक लक्षणे, स्थाईभाव, कल्पना

इत्यादी बाबी विकसित होत असतात. १. आप्तसंबंधावर आधारित कुटुंब प्रकार- अ. प्राथमिक कुटुंब किंवा केंद्र कुटुंब- केंद्र कुटुंब हे सर्व समाजात आढळून येते. या कुटुंब मध्ये प्रामुख्याने पत्नी पती व त्यांची अविवाहित मुले यांचाच यात समावेश होतो. जर पती पत्नी चे अपत्य नसले तर दत्तक घेतले जाते. म्हणजे पती पत्नी, माता पिता, माता मुलगा, बहीण भाऊ आणि बहिणी बहिणी या नातेसंबंधांची व्यक्तींचा केंद्र कुटुंबात समावेश असतो.

ब. विस्तारीत कुटुंब- विस्तारीत कुटुंंबाचा रक्तसंबंधी संतानोत्पतीसंबंधी आणि विवाह संबंधी अशा सर्वच व्यक्तींचा समावेश झालेला असतो. प्रामुख्याने शेती व्यवसाय ज्या समाजात प्रमुख व्यवसाय समजला जातो त्या समाजात विस्तृत कुटुंब आढळून येते. या कुटुंब मधील सदस्यांची संख्या खूप मोठी असते. आकाराने हे कुटुंब खूप मोठे असते.

२. विवाह प्रकारावर आधारित कुटुंब प्रकार- या विवाहतील स्त्री-पुरूषांच्या जोडीदारांची संख्या समान नसल्याने पती-पत्नीच्या संख्येत कमी अधिक प्रमाण असते. याचे प्रकार अ. एकविवाही कुटुंब- या विवाह प्रकार मध्ये पती व पत्नीची विवाह समयी संख्या एकच असते. म्हणजे एक पुरूष व एक स्त्री यांच्या वैवाहिक संबंधाद्वारे जे कुटुंब निर्माण होते त्यास एकविवाही कुटुंब असे म्हणतात. पतीपत्नी जिवंत असेपर्यंत कोणा एकाला दुसरा विवाह करता येत नाही. ब. बहुपती कुटुंब- अनेक पुरूष जेव्हा एकाच स्त्री बरोबर विवाह करुन कुटुंब निर्माण करतात तेव्हा त्या कुटुंबास बहुपती कुटुंब असे म्हणतात. या कुटुंबातील सर्वच सदस्य एकाच घरी राहतात. पत्नी सर्वांची समाईक बाब असते. स्त्री चे पती हे परस्परांचे भाऊ असतात. हे सर्व जण एकाच घरात राहतात.

क. बहुपत्नी कुटुंब- या कुटुंब प्रकारात एक पुरुष अनेक स्रियांबरोबर विवाह करून कुटुंब निर्माण करतात. ३. वंश व अधिसत्ता या वर आधारित कुटुंब प्रकार- या मध्ये दोन प्रकार आहे- १. मात्रूसत्ताक कुटुंब- या कुटुंबाची अधिसत्ता स्त्री कडे असते व वंश ही तिच्याच नावाने चालतो त्या कुटुंबाला मातरुवंशीय कुटुंब म्हणतात. २. पित्रूवंशीय कुटुंब- ज्या कुटुंबात अधिसत्ता पुरूषांकडे सुपूर्त केली जाते व वंश ही त्याच्याच नावाने चालतो त्या कुटुंबाला पित्रूवंशीय कुटुंब म्हणतात.

मात्रूसत्ताक कुटुंब पद्धती-मात्रूसत्ताक कुटुंब पद्धती मध्ये स्त्री चे वर्चस्व प्रस्थापित असते कुटुंबाची वंशावळ तिच्याच नावाने चालते. कुटुंबाची ओळख तिच्याच नावाने किंवा गोत्रा ने होत असते. कुटुंबाची मालकीची संपती मुलांना न मिळता मुलींना मिळते. विवाह झाला की पती पत्नी च्या घरी अधूनमधून राहायला जातो. सर्व कारभार पुरूषांच्या वर नसून स्त्री च्या भावावर आणि वडिलांवर असतो. हे कुटुंब रक्त संबंधांवर अधिक आधारलेले असते. पित्रूसत्ताक कुटुंब - जगात जास्त करून पित्रूसत्ताक कुटुंब पद्धती प्रचलित आहे. या कुटुंब पद्धती मध्ये सर्व सत्ता पुरूषा कडे असते. विवाह नंतर पत्नी पतीच्या घरी जाऊन राहते. त्यामुळे पत्नी ला त्या कुटुंबाचे सदस्यत्व मिळते. तसेच तीला पतीच्या गोत्रातील एक सदस्य म्हणून मान्यता मिळते. या मध्ये वारसा हक्क मुलास मिळते. कोणते ही आर्थिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम असताना पतीला प्राधान्य दिले जाते. सर्व आर्थिक व्यवहार जास्त करून पुरूष पाहतात. पित्याच्या म्रूत्यू नंतर सर्व व्यवहार आपोआप मुला जवळ येतात. विवाह नंतर वधू वराच्या घरी जाते. कुटुंब मध्ये स्त्री चा दर्जा दुय्यम स्थान प्रमाणे असतो. तिचा दरारा असलाच तर सासू या नात्याने सूनेवर असतो. समाज तथा लोक रूढी प्रमाणे या प्रकारच्या कुटुंब पद्धती मध्ये स्त्री पुरुष यांच्या कामाची वाटणी झालेली असते.

कबीली परिवार जनजातींमध्ये जी सामाजिक विकासक्रम में आदिम अवस्था च्या जवळ आहे. विवाह आणि कुटुंबाचे जवळपास सर्व प्रकार मिळतात. या विभिन्न प्रकारांमध्ये विकासक्रम च्या दृष्टि ने पूर्वापर क्रम निर्धारित करने शक्य व संभव नाही आहे. कंद मूळ आणि शिकार वर जगणारे बसर अंडमानी आदिमवासी मध्ये एकपत्नीत्व चे नियम आहे आणि ते पितृवंशीय तथा पितृस्थानीय आहे.

Similar questions