Hindi, asked by nitingahlot5155, 3 months ago

गरीब कुटुंब- कुटुंब प्रमुखाचा मृत्यू- शिलाई मशीन घेणे- कपडे शिवणे- खूप कष्ट-
परिस्थितीवर मात यावर एक कथालेखन तयार करून द्या प्लीज मराठीत

Answers

Answered by neha9188
8

Answer:

कष्टाचे फळ

वेणूताईंच्या घरी त्यादिवशी हल्ला कल्लोळ माजला होता . वेणूताईंच्या नातेवाइकांचा आक्रोश चालू होता . मुळातच अत्यंत गरीबअसे वेणूताई व सदानंदत्यांची दोन मुले होती .सदानंद एका गृहनिर्माण सोसायटीत पहारेकरी होता रस्ता ओलांडताना गाडीने त्यांना जोरात धडक दिली जागच्याजागी त्यांचे प्राण गेले त्यांचे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले . आधीच तुट पुडे उत्पन्न आता तेही नष्ट झालेपहिले पंधरा -वीस दिवस नातेवाईकांच्या मदतीवर दिवस गेले .मात्र नंतर हाल सुरू झाले .दुपारी जेवायला मिळाले तर संध्याकाळी नाही संध्याकाळी मिळाले , तर दुपारी नाही अशी परिस्थिती झाली .वेणूताईंनी चार घराचे धुण्या भांड्याचे काम मिळवले . कधीमधी त्या घरातून त्यांना काहीतरी खायला मिळेल मात्र दुकानदार उसने देईना . नवीन दिवस नवीन संकटे घेऊन येईल

एके दिवशी शेजारची चंदू काका घरी आले .त्यांनी वेणूताईंना नवीन मार्ग दाखवला .तयार कपड्याचे कंपनीचे काम होते . कंपनी कपडे बेतून ते शिवून द्यायचे नगा नुसार पैसे मिळतील .हे काम जमले पण शिलाई मशीन कुठून आणायची ? ही अडचण पण त्यांनी दूर केली .हप्त्यावर शिलाई मशीन घेऊन दिली कपडे तयार होऊ लागले ठरलेल्या वेळी कपडे मिळू लागले म्हणून कंपनी खुश झाली .

मुलेही शिलाई काम शिकले आणखी एक मशीन घेतली अधिक पैसे मिळाले खूप कष्ट करावे लागले .परिस्थिती बदलली दारिद्र्य संपले . मुले काम करू लागली शिक्षण घेऊ लागली .

Are you study in 9th standard?

Similar questions