India Languages, asked by rajivramram7, 2 months ago

गरीब शेतकरी- कोरडवाहू जमीन- कठोर परिश्रम शेतीत- नवनवीन प्रयोग- उत्पन्नाचा भरभराट-यशस्विता- आनंद- इतरांना मार्गदर्शन- राष्ट्रीय पुरस्कार-बोध चालेल मुद्द्यावर आधारित कथा लेखन लिहा​

Answers

Answered by sakshi4019
5

Explanation:

एका गावात एक गरीब शेतकरी राहत असे त्याचे नाव रामू होते. तो फार मेहनत करीत असे पण काय करणार त्याची जमीनच कोरडी होती . तो शेतीवर नवीन प्रयोग चालू ठेवत असे एके दिवशी त्याच्या उत्पन्नात भरभराट आली व तो इतर शेतकरी लोकांना मदत करायचा त्यामुळे त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

Answered by asdanshita
7

Answer:

hope it will help you make me as a brain list

Attachments:
Similar questions