World Languages, asked by kattuyadav779, 11 months ago

गरीब शेतकरी -दोन मुलगे -थोरलयाचे लग्न झालेले -शेतीची वाटणी - लहान भावाला जासत भाग - वडिलांचा मूतय -

Attachments:

Answers

Answered by Anonymous
14

आनंद नावाचा एक शेतकरी होता. तो खूप कष्ट करीत असे. त्याचे काम म्हणजे एका गावाहून दुस-या गावाला पायी जाणं, त‌थिून बी-बियाणे आणून विकणे आणि त्यातीलच बियाणे आपल्याही शेतात पेरणं. ते बी-बियाणे आणायला जाताना तो कायम दोन पोती घेऊन जात असे. त्यातील एका पोत्याला छिद्र होतं. पण तरीही तो दोन्ही पोती भरून धान्य घेई आणि गावी येत असे. घरी पोहोचेपर्यंत छिद्र असलेलं पोतं बरंचंसं रिकामं होत असे. ते पाहून शेतक-याचा मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला, तुम्ही हे फाटकं पोतं कां नेता? त्यामुळे आपलं नुकसान होत आहे. त्यावर शेतकरी म्हणाला, हे मुला, असं नाही. असं केल्याने माझं नुकसान होण्याऐवजी खूप फायदाच झाला आहे. या छिद्रवाल्या पोत्यात मी शेतातल्या धान्याचं बियाणं भरतच नाही. त्यात मी त‍ऱ्हत‍ऱ्हेच्या झाडांचं बियाणं भरतो. ज्या रस्त्याच्या कडेने मी जातो त्या रस्त्याच्या कडेला पोत्यातले बियाणे सांडत जातं तिथे पाऊस पडल्याने ‌ते बियाणं जमिनीत रुजतं. ‌त्याची झाडं येतात.

Similar questions