गरीब शेतकयाने आर्थिक अडचणीमुळे म्हैस विकली
यावर आधारित कथा 80 ते 90 शब्दात लिहा
Answers
Answered by
1
Answer:
शिक्षण पद्धती आणि क्षमता यांचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा बहुतांशतः तो मध्यमवर्गीय अंगानेच केला जातो. भारतात गरिबीचं प्रमाण प्रचंड आहे आणि सर्व आर्थिक वर्गातील मुले एकत्र शिकत असताना, एकाच दर्जाची परीक्षा देत असताना, त्या मुलांच्या घरातील दारिद्र्याचाही त्यांच्या बौध्दिक क्षमतांवर मोठा प्रभाव पडत असतो. शास्त्रीय अंगाने या वास्तवाचा घेतलेला हा वेध-
'गरिबी हा माणसाला मिळालेला शाप आहे', असे फार पूर्वीपासून म्हटले गेले आहे. शापाच्या सांस्कृतिक संकल्पनेत, शाप हा कुणीतरी कुणालातरी 'दिलेला' असतो, आणि त्यामागे देणाराचे काही सबल कारणही असते. कुठल्यातरी अपराधासाठी दिलेली ती शिक्षा असते.
Similar questions