गरीब व होतकरू शेतकरी - हलाखीचे जीवन - हुशार मुले - शिक्षणासाठी - मुलास उच्च पदावर नोकरी - आई-वडिलांकडे दुर्लक्ष - वृद्धाश्रमात रवानगी - नातवंडाकडून आजी-आजोबांची विचारपूस - मुलाचे आत्मचिंतन व पश्चाताप .
Answers
Answered by
6
Answer:
आनंदनगर नावाचा एक
गाव होता व त्याच गावात एका
झोपडीत सैमित्र व सुमीत्रा नावाचे
जोडपे राहतं होते .सैमित्र शेतकरी
होता व सुमीत्रा गृहिणी होती. शेती
चांगले न झाल्याने हालाखीचे जीवन
झालेले होते. त्या दोघांना दोन मुले
होती.दोन्ही हुशार होती.काही
काळाने शेतत छान झाले होते.काही
वर्षांनंतर मुले मोठी झाली. दोन्ही
मुलांना चांगली उच्च पदावर नोकरी
मिळाली. नोकरी मिळाली तर मुलांच
आई वडिलां कडे खुप दुर्लक्ष होत
होतं. काही दिवसांनी आई वडिल
मुलांच्या वागण्याला कंटाळून वृध्दाश्रमात
निघाले. काही दिवसांनी मुले घरी
आल्या वर आई वडिल दिसले नाही
म्हणून नातेवाईकांकडे विचार पुस
केलेल्या वर ते आश्रमात आहेत हे
माहित झाले मुलांना पश्र्चाताप
झाला व आई वडिलांना परत घरी आले
i love you mom dad
Similar questions