गरजा म्हणजे काय? गरजांची वैशिष्टे लिहा?
Answers
Answered by
3
Answer:
गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून,त्या कधीही न संपणाऱ्या असतात. एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते. गरजा सातत्याने निर्माण होतात.
Similar questions