Psychology, asked by dipakdute, 3 months ago

गत अनुभवांची साठवण आणि आठवण
म्हणजे​

Answers

Answered by agarwalkanchan154
0

Answer:

what is this I am not bale to understand

Answered by rajraaz85
0

Answer:

गत अनुभव-

आपण आजपर्यंत जगत आलेल्या कालावधी जीवन जगत असताना अनेक प्रकारचे अनुभव आपल्याला येत असतात. प्रत्येक अनुभव माणसाला काहीतरी शिकवून जातो. अनुभवातूनच माणसाला शहाणपण येते. कोणती गोष्ट वाईट किंवा चांगले हे ठरवण्याचा बौद्धिक विकास अनुभवातूनच होतो.

एखाद्या प्रसंगाला कसे सामोरे जावे किंवा कठीण प्रश्न कसे सोडवावेत हे सर्व ज्ञान अनुभव घेऊनच प्राप्त होते. या सर्व अनुभवांची शिदोरी म्हणजेच गत अनुभवांची साठवण होय.

आठवण-

आपले जीवन जगत असताना अनेक प्रकारचे अनुभव येत असतात त्यात काही गोष्टी चांगल्या तर काही गोष्टी या वाईट घडत असतात. जसजसा कालावधी मागे पडतो तसा काळ बदलत जातो. मात्र एक दिवस अचानक मागील आयुष्यातील गोष्टी आपल्याला आठवतात यालाच आठवण असे म्हणतात.

गत अनुभवांच्या साठवणीतुनच आपल्या अनेक आठवणी ह्या होत असतात. व त्या आठवणीत आपण गुंतून जातो.

Similar questions