गटातील वेगळा घटक ओळखा व त्याचे कारण लिहा.
संयुक्त सूक्ष्मदर्शक, शोभादर्शी, साधा सूक्ष्मदर्शक, खगोलीय दूरदर्शक.
Answers
Answered by
5
Answer:
शोभदर्शी
Explanation:
कारण बाकी सुक्ष्म दर्शकाचे प्रकार आहेत
Answered by
3
Answer:
शोभादर्शी
Explanation:
कारण इतर सर्व भिंगाचे उपयोग आहेत.
Similar questions