गटातील वेगळा शब्द ओळखा
१. भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने, मौखिक साधने
२. स्मारके, नाणी, लेणी, कथा
३. भूर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे
४. ओव्या, तवारिखा, कहाण्या, मिथके
Answers
1 लिखित साधने
2कथा
3मंदिरे
गटातील वेगळा शब्द पुढील प्रमाणे आहे.
१. भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने, मौखिक साधने- भौतिक साधने
२. स्मारके, नाणी, लेणी, कथा- कथा
३. भूर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे - मंदिरे
४. ओव्या, तवारिखा, कहाण्या, मिथके- तवारिखा
१. भौतिक साधने अशा कारणासाठी कि बाकी लिखित साधने, अलिखित साधने आणि मौखिक साधने साहित्याशी जोडलेले आहेत. ह्या साधनांचा उपयोग संवाद साधण्यासाठी होतो तर भौतिक साधने त्या काळाची भौतिक माहिती देतात.
२. कथा ह्या मौखिक असून त्या खऱ्या असतात असा काही पुरावा नाही पण स्मारके, नाणी आणि लेणी हे इतिहासाचा पुरावा आहेत. त्यावर कोरलेले सुंदर शिल्प हे इतिहासाचे साक्षी असतात.
३.भूर्जपत्रे, ग्रंथ, चित्रे हे लिखित साधने असून आपण हे वाचून माहिती मिळवू शकतो. मंदिरे इतिहासाच्या आस्थेचे प्रतीक असून तो वारसा पुढे नेतात.
४.ओव्या, कहाण्या आणि मिथके हे सांगितलेल्या कथांवर आधारित असतात, दंतकथा असतात. पण तवारिखा हे घडलेल्य गोष्टी लिहून ठेवल्याची नोंद असते.