गटात न बसणारा घटक ओळखा:- सिग्नपदार्थ , कर्बोदके , मेदाम्ले, प्रथिने
Answers
Answer:
इंधन जाळण्याची कार्यक्षमता साधारणपणे १०० टक्यांपर्यंत असते त्यामुळे मोठ्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात हे खास पसंतीचे संच असतात. परंतु यामध्ये फक्त अतिबारीक कोळसाच इंधन म्हणून वापरता येतो व प्रदूषक घटकांचे प्रमाण खूप असते त्यामुळे बाहेर पडणाऱ्या दूषित वायूंवर मोठ्या प्रमाणावर खर्च करून प्रदूषण कमी करावे लागते.
Explanation:
Step 1: औष्णिक वीजनिर्मितीचे प्रकल्पाचे मुख्य तत्त्व उष्मागतिकी शास्त्रातील रॅंकाइन चक्र हे आहे. या चक्रानुसार वाफ उच्च दाबावरून कमी दाबावर आणल्यास वाफेतील ऊर्जेचे उपयुक्त कार्यात रूपांतर होते. इथे वाफेचा उपयोग जनित्राचे चक्र फिरवण्यासाठी होतो. कमी दाबावरची वाफ उष्ण असली तरी तिची ऊर्जा कमी झालेली असते. ही थंड वाफ पुन्हा उच्च दाबावर न्यावयाची झाल्यास तिला प्रथम थंड करून तिचे पाणी करावे लागते व ह्या पाण्याला पुन्हा उष्णता देऊन उच्च दाबाची वाफ करावी लागते. हे रॅन्काइनच्या चक्राचे तत्त्व आहे.
Step 2: ही कार्यक्षमता किती प्रमाणात इंधन जाळले गेले यावर मोजतात. साधारणपणे ९५ ते १०० टक्के ज्वलन कार्यक्षमता ही चांगली मानली जाते.
कार्यक्षमता ही उष्मागतिकीच्या तत्त्वांप्रमाणे ठरवली जाते त्यामुळे एका ठरावीक प्रमाणाच्यावर ही कार्यक्षमता वाढवता येत नाही. वाफेला जितक्या जास्त दाबावर व तापमानावर तापवू तितकी जास्त कार्यक्षमता वाढते. परंतु वाढता दाब व वाढते तापमान नेणे सहज शक्य नसते. त्यामुळे कार्यक्षमता वाढवणे हे एक आव्हान आहे. युरोप व इतर थंड प्रदेशातील देशात ही वाया जाणारी ऊर्जा वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सभोवतालच्या प्रदेशात गरम पाण्याच्या स्वरूपात वाटतात. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील घरे गरम ठेवण्यास लागणारी विजेची गरज कमी होते व अप्रत्यक्षरीत्या कार्यक्षमता वाढते.
Step 3: वीजनिर्मिती संचात कोणते इंधन वापरायचे हे वीजनिर्मिती प्रकल्पात कोणत्या प्रकारचे इंधन सहजगत्या व अल्प किंमतीत उपलब्ध होईल त्यावर ठरते. भारतात तसेच चीनमध्ये कोळसा मुबलक असल्याने भारतातील बहुतेक वीजनिर्मिती प्रकल्प हे कोळशावर आधारित आहेत. तर अरब देशात कच्च्या खनिज तेलाचे साठे मोठ्या प्रमाणावर असल्याने तिथे खनिज तेलावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प आहेत, तर, युरोपातील वीजप्रकल्प मुख्यत्वेकरून कोळसा व नैसर्गिक वायूंवर आधारित आहेत.
Learn more about similar questions visit:
https://brainly.in/question/48281771?referrer=searchResults
https://brainly.in/question/7142420?referrer=searchResults
#SPJ1