Science, asked by dashrathsawant016, 23 days ago

गटात न बसणा रा शब्द जलवाहिनी,रसवाहिनी , दृढ ऊती, विभाजी ऊती​

Answers

Answered by priyanitinpawar
5

Answer:

समान रचना असलेल्या व समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला उती असे म्हणतात.

उती तयार होण्यासाठी लागणाऱ्या अनेक पेशी पेशीविभाजनातून मिळतात.

उतींचे वर्गीकरण मूलतः वनस्पती उती व प्राणी उती या दोन प्रकारात करता येते.

उतींचे वर्गीकरण दोन प्रकारांमध्ये केले जाते.

१) विभाजी उती (Meristematic tissues):

विभाजी उतींमध्ये सतत विभाजन होत असते त्यामुळे अनेक नवीन पेशींची निर्मिती होत असते. या सर्व नवीन पेशी वनस्पतींमध्ये विविध रचना तयार करतात.

उदा: मुळे, खोड, पाने, फांद्या इत्यादी. वनस्पतींमध्ये विभाजी उती कोणत्या ठिकाणी आढळतात त्यानुसार त्यांचे तीन प्रकार पडतात.

प्ररोह विभाजी उती (Apical Meristematic Tissue)

आंतरीय विभाजी उती (Internal Meristematic Tissue)

पार्श्व विभाजी उती (Lateral Meristematic Tissue)

2) स्थायी उती (Permanent Tissue):

विभाजी उतींमध्ये सतत विभाजन होऊन नवीन तयार झालेल्या पेशींच्या समूहाला स्थायी उती म्हणतात, कारण त्यांची पेशी विभाजनाची क्रिया थांबलेली असते म्हणून त्यांचे रूपांतर स्थायी उतीमध्ये होते. स्थायी उतींतील पेशींचे कार्य आणि रचना यांच्या आधारे सरल स्थायी उती आणि जटील स्थायी उती हे दोन गट पडतात.

सरल स्थायी उती (Simple Permanent

Similar questions