India Languages, asked by rajivramram7, 11 months ago

गटात न बसणारा शब्द लिहा :
1)गरुड , ससाणा, ससा, घार, पोपट -
2)साप,पाल ,सरडा, सुतार ,खेकडा -

Answers

Answered by Anonymous
6

Answer:

  1. घार
  2. सुतार

Explanation:

hope it will help you ✌️✌️✌️

mark at brainliest please ❣️❣️❣️

Answered by Anonymous
2

Answer:

1) ससा

2) सुतार

Explanation:

1) गरुड, ससाणा, घार, पोपट हे सर्व पक्षी आहेत. तर ससा हा प्राणी आहे. म्हणून, ससा गटात न बसणारा शब्द आहे.

2) साप, पाल, सरडा, खेकडा हे सर्व सरपटणारे प्राणी आहेत. तर सुतार हा पक्षी आहे. म्हणून, सुतार हा गटात न बसणारा शब्द आहे.

Similar questions