गटात न बसणारा शब्द लिहा . ii ) घोडा , गाढव , बैल , कावळा , मांजर
Answers
Answered by
0
गटाट न बसणारा शब्द : कावळा
कारण : घोडा, गाढव, बैल, मांजर हे प्राणी आहेत.
परंतु कावळा हा पक्षी आहे.
Similar questions