गटात न बसणारा शब्द लिहा ई-मेल, मेसेज,डाकघर,पत्र
Answers
Answered by
8
¿ गटात न बसणारा शब्द लिहा ई-मेल, मेसेज, डाकघर, पत्र...
➲ डाकघर
✎... दिलेल्या शब्दांमध्ये न बसणारा शब्द समूह म्हणजे डाकघर (पोस्ट ऑफिस)
ईमेल, संदेश आणि पत्र हे संदेश पाठवण्याचे प्रकार आहेत. डाकघर हे एक ठिकाण आहे, जेथे संदेश पाठवण्याचे साहित्य सापडते. जसे लिफाफे, अंतर्देशीय पत्रे, टपाल तिकिटे इ. कोणताही माल पार्सल किंवा व्हीपीपीद्वारे फक्त डाकघरद्वारे पाठवता येतो. कोणतेही महत्त्वाचे दस्तऐवज डाकघरमधूनच नोंदणीकृत पोस्टद्वारे पाठवले जाऊ शकतात.
ईमेल हा संदेश पाठवण्याचा इलेक्ट्रॉनिक प्रकार आहे.
संदेश हा मोबाईलद्वारे संदेश पाठवण्याचा प्रकार आहे.
पत्र हा संदेश पाठवण्याचा एक प्राचीन आणि पारंपारिक प्रकार आहे.
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Answered by
2
Answer :
उत्तर आहे - डाकघर
Similar questions