Hindi, asked by kaveribhosle2, 4 months ago

गटात न बसणारा शब्द लिहा- -नदी,डोंगर, झाडे,घागर, सागर *​

Answers

Answered by ayaanshaikh786
7

Answer:

Ans is ghaagar

This is right answer

Answered by rajraaz85
1

Answer:

घागर हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे.

Explanation:

गटात न बसणारा शब्द-

ज्या वेळेस अनेक असे शब्द दिलेले असतात किंवा एखादा शब्दांचा गट दिलेला असतो त्यातील बरेचसे शब्द हे एकमेकांशी कुठल्यातरी गुणाने जोडलेले असतात किंवा त्यांच्या मध्ये काहीतरी समानता असते. ज्यावेळी त्या दिलेल्या गटांमधील एखादा शब्द हा कुठल्याच अर्थाने इतरांशी जुळत नसेल त्यावेळेस तो शब्द गटात न बसणारा शब्द असतो.

उदाहरणार्थ-

दिलेल्या गटातील शब्दांपैकी सर्व शब्द हे निसर्ग निर्मित आहेत मात्र घागर ही मानवनिर्मित आहे म्हणून घागर हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे.

Similar questions