गटात न बसणारा शब्द लिहा संत चोखा मेला संत ज्ञानेश्वर संत एकनाथ गुरु नानक
Answers
Answered by
0
Answer:
याचं उत्तर आहे गुरू नानक कारण हे सिखांचे गुरु होते..
आणि बाकीचे वैष्णव पंथाचे गुरु आहेत..
Please mark as BRAINLIEST !
Similar questions