India Languages, asked by shankarkanojiya67, 6 months ago

गटात न बसणारा शब्द निवडा. बंदूक,
तोफ, रणगाडा ,नगारा, पिस्तूल.
O बंदूक
O तोफ
O नगारा
O पिस्तूल​

Answers

Answered by Amarpupalwad
0

Answer:

नगारा

Explanation:

कारण हे सर्व हत्त्यार आहेत, परंतु नगारा हा युद्धा आधी वाजवला जातो

Answered by rajputpratik795
0

Answer:

o नगारा

Explanation:

कारण बंदूक,तोफ, रणगाडा, पिस्तूल हे सर्व एकाच गटात मोडतात.

बंदूक,तोफ, रणगाडा, पिस्तूल हे सर्व युद्धात निर्णायक भूमिका पार पाडतात.

व नगारा हे एक वाद्य आहे.

म्हणून नगारा हे गटात न बसणारा शब्द आहे.

Similar questions