गटात न बसणारा शब्द ओळखा: लटलट
(सटासट, कटकट, वटवट, झटझट)
Answers
Answered by
3
I think वटवट is the answer..
sanulokhande:
is it right?
Answered by
0
गटात दिलेले शब्द पुढील प्रमाणे आहेत-
लटलट, सटासट, कटकट, वटवट, झटझट
दिलेल्या गटात न बसणारा शब्द सटासट आहे.
कारण-
सगळ्या शब्दांत दुसरे अक्षर 'ट' आहे. त्या अक्षराला कोणताही काना- मात्रा नसून तो स्वतंत्र मुळाक्षर आहे.
जर आपण सटासट हा शब्द पहिला तर त्यांचात दुसरे अक्षर 'ट' असे नसून 'टा' असे आहे. म्हणून सटासट हा शब्द गटात बसत नाही असे म्हणता येईल.
Similar questions