India Languages, asked by pujithapalla5917, 1 year ago

(४) गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.
(अ) ऐट, डौल, रुबाब, चैन
(आ) कपाळ, हस्त, ललाट, भाल
(इ) विनोद, नवल, आश्चर्य , विस्मय
(ई) संपत्ती , संपदा, कांता, दौलत
(उ) प्रख्यात, प्रज्ञा, नामांकि त, प्रसिद्ध

Answers

Answered by Mandar17
98

"नमस्कार,

सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""बोलतो मराठी"" या पाठातील आहे. प्रस्तुत पाठात लेखिका डॉ. नीलिमा गुंडी मराठी भाषेची वैशिष्ट्ये प्रसन्न शैलीत मांडलेली आहेत.


★ गटात न बसणारा शब्द.

(अ) ऐट, डौल, रुबाब, चैन

उत्तर- चैन.


(आ) कपाळ, हस्त, ललाट, भाल

उत्तर- हस्त.


(इ) विनोद, नवल, आश्चर्य , विस्मय

उत्तर- विनोद.


(ई) संपत्ती , संपदा, कांता, दौलत

उत्तर- कांता.


(उ) प्रख्यात, प्रज्ञा, नामांकि त, प्रसिद्ध

उत्तर- प्रज्ञा.


धन्यवाद..."

Answered by gadakhsanket
36
नमस्कार,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील "बोलतो मराठी" या पाठातील आहे. प्रस्तुत पाठात लेखिका डॉ. नीलिमा गुंडी मराठी भाषेची वैशिष्ट्ये प्रसन्न शैलीत मांडलेली आहेत.

★ गटात न बसणारा शब्द.
(अ) ऐट, डौल, रुबाब, चैन
उत्तर- चैन.

(आ) कपाळ, हस्त, ललाट, भाल
उत्तर- हस्त.

(इ) विनोद, नवल, आश्चर्य , विस्मय
उत्तर- विनोद.

(ई) संपत्ती , संपदा, कांता, दौलत
उत्तर- कांता.

(उ) प्रख्यात, प्रज्ञा, नामांकि त, प्रसिद्ध
उत्तर- प्रज्ञा.

धन्यवाद...
Similar questions