India Languages, asked by purohitkumar4933, 1 year ago

गटात न बसणारा शब्द ओळखा: प्रसिद्ध
(नामांकित, कीर्तिमान, कुविख्यात, सर्वज्ञात)

Answers

Answered by aayat90
2

Hey mate

sorry dear I can't understand your question

Answered by halamadrid
0

Answer:

गटात न बसणारा शब्द आहे,कुविख्यात.

कुविख्यात माणूस असा व्यक्ति असतो जो त्याच्या वाईट कामांमुळे प्रसिद्ध असतो.कुविख्यात माणसाला सामाजात आदर मिळत नाही.

नामांकित,कीर्तिमान,सर्वज्ञात हे शब्द एखाद्या प्रसिध्द व्यक्तिसाठी वापरले जातात, जो त्याच्या चांगल्या कामांमुळे जगात ओळखला जातो.तो इतकी प्रसिद्धी मिळवतो की,त्याला समाजात सगळे लोक ओळखतात.माणूस आपल्या चांगल्या कामांमुळे,मेहनतीमुळे,त्याला मिळालेल्या यशामुळे प्रसिद्ध होतो.

Explanation:

Similar questions