गटात न बसणार शब्द ओळखा .
१. सुलतान मुहम्मद , कुतुबुद्दीन ऐबक , मुहम्मद घोरी , बाबर
२. आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही , बरीदशाही
३. अकबर, हुमायून, शेरशहा, औरंगजेब
Answers
Answered by
25
गटात न बसणारे शब्द पुढील प्रमाणे आहेत.
१. मुहम्मद , कुतुबुद्दीन ऐबक , मुहम्मद घोरी , बाबर - बाबर
२. आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही , बरीदशाही - सुल्तानशाही
३. अकबर, हुमायून, शेरशहा, औरंगजेब- शेरशहा
१. बाबर हा मुघल सम्राट होता. मुहम्मद , कुतुबुद्दीन ऐबक आणि मुहम्मद घोरी हे राजा नसून राज्यांचे सुलतान होते. हे राज्यांवर लक्ष ठेवायचे तर बाबर हा राज्य करून गेला.
२. सुल्तानशाही ही दिल्लीतील सल्तानत होती. हे एकमेव सल्तानत आहे जी उत्तर भारतात स्थापित होती. बाकी राज्य आदिलशाही, निजामशाही आणि बरीदशाही हे माध्यम भारतात स्थापित होते. ह्या पलीकडे, सुल्तानशाहीत अनेक सुलतान होऊन गेले पण बाकी राज्यात एक बादशहाच्या निधनानंर त्यांचं राज्य संपलं.
३. शेरशहा मुघल सम्राट नव्हता. बाकी अकबर, हुमायून आणि औरंगजेब तिघेही मुघल सम्राट होते आणि त्यांनी दिल्लीवर राज्य केलं.
Similar questions